¡Sorpréndeme!

Chandrakant Patil: महापालिका निवडणुका पुढे जाण्यास राज्यसरकार जबाबदार?, चंद्रकांत पाटील म्हणाले..

2023-04-10 2 Dailymotion

Chandrakant Patil: महापालिका निवडणुका पुढे जाण्यास राज्यसरकार जबाबदार?, चंद्रकांत पाटील म्हणाले..

राज्यातील महापालिका निवडणुका पुढे जाण्यास राज्य सरकार कारणीभूत नाही का? या प्रश्नावर भाजपाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, " ९ मे पासून सुप्रीम कोर्ट दीड महिन्याच्या सुट्टीवर जात आहे. जर त्यापूर्वी महापालिका निवडणुकीबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यास नियमानुसार पावसाळ्यात निवडणुका होऊ शकत नाही. त्यादरम्यान प्रभाग रचना त्यावर हरकती आणि सूचना प्रक्रिया होईल. त्यावरून साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुक होऊ शकते'