¡Sorpréndeme!

शेतकरी संकटात असताना सरकार अयोध्येला जाऊन बसले - Jayant Patil

2023-04-10 766 Dailymotion

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला असताना, अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकार अयोध्येला जाऊन बसले आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

#JayantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #Ayodhya #Farmers #UddhavThackeray #AjitPAwar #MaharashtraPolitics #MarathiNews