¡Sorpréndeme!

Jamshedpur Violence: शास्त्रीनगरमध्ये धार्मिक ध्वजाच्या अपमानावरून दोन गटांमध्ये हाणामारी

2023-04-10 20 Dailymotion

जमशेदपूरच्या शास्त्रीनगरमध्ये धार्मिक ध्वजाची विटंबना केल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परिसरात CrPC कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ