¡Sorpréndeme!

Easter Sunday 2023: ईस्टर संडे का साजरा केला जातो? जाणून घ्या, इतिहास आणि महत्व

2023-04-09 116 Dailymotion

जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी रविवार 9 एप्रिल हा दिवस खास असणार आहे. ईस्टरच्या तीन दिवस आधी म्हणजेच गुड फ्राय डे च्यादिवशी येशुंना क्रॉसवर चढवण्यात आले होते, यावेळी त्यांना नितांत यातना देण्यात आल्या त्यांचे शरीर खिळ्यांनी ठोकण्यात आले होते, या यातनेतच प्रभू येशूचा मृत्यू झाला होता, मात्र या घटनेच्या तीन दिवसांनंतरच रविवारी येशूने पुन्हा जन्म घेतला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1