¡Sorpréndeme!

डॉ. अमोल कोल्हे 'या' अभिनेत्रीशी करणार लग्न?,Dr. Amol Kolhe

2023-04-04 10 Dailymotion

डॉ. अमोल कोल्हे मराठी सिनेसृष्टीतल्या एका अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. कोल्हें यांनी काय स्पष्टीकरण दिलं जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.