¡Sorpréndeme!

Iran: महिलांनी हिजाब न घातल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने दोन्ही महिलांच्या डोक्यावर फेकले दही

2023-04-03 104 Dailymotion

इराणमध्ये हिजाब न घातल्याने 2 महिलांच्या डोक्यावर दही फेकले. प्रथम, एका पुरुषाने दोन इराणी महिलांशी वाद घातला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ