¡Sorpréndeme!

Navjot Singh Sidhu: तुरुंगाबाहेर येताच सिद्धू आक्रमक; राहुल गांधींचे कौतुक तर मोदी सरकारवर टीका

2023-04-02 101 Dailymotion

Navjot Singh Sidhu: तुरुंगाबाहेर येताच सिद्धू आक्रमक; राहुल गांधींचे कौतुक तर मोदी सरकारवर टीका

पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे १ एप्रिल रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आले. सिद्धू यांना गेल्या वर्षी १९ मे रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. एका दिवसानंतर २० मे रोजी त्याने पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्याच्या सुटकेनंतर सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली