¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis on Sambhaji Nagar incident: "राजकीय विधानं करू नका", फडणवीसांचा कोणाला इशारा?

2023-03-30 0 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली. शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र परिस्थिती आणखी चिघळावी यासाठी काही लोकांचे प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच कोणीही राजकीय विधानं करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, शहरात घडलेल्या घटनेवरून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांकडे बोट दाखवलं होतं.