¡Sorpréndeme!

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा

2023-03-30 35 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा झाला. राम मंदिर परिसरात रामनवमीची तयारी सुरु असतानाच दोन्ही गटात हा राडा झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्मण झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ