¡Sorpréndeme!

Hate Speeches: धर्माचा राजकारणात वापर करणे बंद केल्यावर द्वेषयुक्त भाषणेही होणार बंद- Supreme Court

2023-03-29 51 Dailymotion

आज सुप्रीम कोर्टात द्वेषयुक्त भाषणाचे नियमन करण्याच्या निर्देशांसाठी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी झाली. न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि न्यायमूर्ती बी व्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने देशभरातील कथित द्वेषयुक्त भाषणाच्या विविध प्रकरणांच्या संदर्भात याचिकांवर विचार केला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ