¡Sorpréndeme!

CM Eknath Shinde Awarded D Leet:कोरोना काळात रुग्णांसाठी केलेल्या कार्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन केले सन्मानित

2023-03-29 14 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डी वाय पाटील विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ