¡Sorpréndeme!

Atiq Ahmed:प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड

2023-03-28 1 Dailymotion

उत्तर प्रदेश राज्यात गाजलेल्या उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ