¡Sorpréndeme!

Umrah: उमराह करण्यासाठी मक्केला जात असतांना यात्रेकरुंच्या बसला भीषण अपघात, 20 ठार, 29 जखमी

2023-03-28 13 Dailymotion

उमरा यात्रेकरुंच्या बसला झालेल्या अपघातात तब्बल 20 जण ठार तर 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नैऋत्येला असीर गव्हर्नरेटमधील अकाबा शहरा नजिक हा अपघात घडल्याची माहिती आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ