¡Sorpréndeme!

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : शिंदे, राज ठाकरेंची भेट; शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

2023-03-28 271 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. या संदर्भात आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरेंची भेट घेतली काय झालं? एका ठाकरेची भेट घेतली म्हणून दुसरे ठाकरे नाराज होतात का?, राज ठाकरेंकडे व्हिजन आहे. उद्धव ठाकरेंची भेटायची तयारी आहे का? आहेत का काही सुचना त्यांच्याकडे?, असा प्रश्न शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना केला.