¡Sorpréndeme!

Maha Pashudhan Expo: महापशुधन एक्स्पोत १२ कोटी रुपयांचा रेडा ठरला प्रमुख आकर्षण

2023-03-27 1 Dailymotion

Maha Pashudhan Expo: महापशुधन एक्स्पोत १२ कोटी रुपयांचा रेडा ठरला प्रमुख आकर्षण

देशपातळीवरील सर्वात मोठं पशुधन एक्स्पो शिर्डीत भरवण्यात आलं असून दररोज हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित या एक्स्पोत देशभरातील विविध आठशे जातींचे पशु, पक्षी पाहायला मिळत आहेत. यावेळी हरियाणातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचं आकर्षण ठरताना दिसत आहे. या रेड्याची किंमत साधारण बारा कोटी रुपये इतकी आहे