Death Threat Case: अभिनेता सलमान खानला ईमेलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक
2023-03-27 21 Dailymotion
अभिनेता सलमान खानला नुकताच आलेल्या धमकीच्या ईमेलच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी रविवारी राजस्थानमधील एका व्यक्तीला अटक केली. आरोपीला वांद्रे पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्याला मुंबईत आणले जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ