¡Sorpréndeme!

Raj Thackeray in Pune: लहानग्याचं 'ते' चित्र; राज ठाकरेंनी आपल्या शैलीत केलं कौतुक

2023-03-26 1 Dailymotion

Raj Thackeray in Pune: लहानग्याचं 'ते' चित्र; राज ठाकरेंनी आपल्या शैलीत केलं कौतुक

पुण्यातील कात्रज भागातील गुजरवाडी येथे युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमानंतर राज ठाकरे निघाले असताना सिद्धांत शेळके या मुलाने स्वतः काढलेलं एक चित्र राज ठाकरेंना दाखवलं. त्यावेळी राज ठाकरेंनी त्याच्या या चित्राचं कौतुक केलं