¡Sorpréndeme!

'हे हॉटेल विकत घेऊन दाखवेन' असं चॅलेंज देणारा सचिनजींचा तो मित्र कोण? | गोष्ट पडद्यामागची:भाग ४९

2023-03-23 4 Dailymotion

'हे हॉटेल विकत घेऊन दाखवेन' असं चॅलेंज देणारा सचिनजींचा तो मित्र कोण? | गोष्ट पडद्यामागची:भाग ४९

'ज्या ठिकाणी तुझं रक्त पडलय ते हॉटेल तुला विकत घेऊन दाखवेन' असं स्टेटमेंट सचिन पिळगावकरांना करणारा आणि काही दिवसांनंतर आपला शब्द खरा करून दाखवणारा आणि आपल्या हॉटेल व्यवसायाने देशभर ओळख मिळवलेला सचिनजींचा मित्र कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे?
जाणून घ्या या 'गोष्ट पडद्यामागची'च्या भागातून..