¡Sorpréndeme!

Indeed Layoffs 2023:नोकरी मिळवून देणाऱ्या कंपनीतच नोकऱ्या गमावण्याची वेळ, इंडीड कंपनीत कर्मचारी कपात

2023-03-23 56 Dailymotion

Indeed चे CEO ख्रिस हॅम्स यांनी जाहीर केले आहे की, Indeed आणि Indeed Flex मध्ये प्रत्येक विभागात कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. अनेकांना नोकरी मिळवून देणाऱ्या कंपनीतच नोकऱ्या गमावण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ