रिलायन्स जिओची ट्रू 5जी सेवा आता देशातील 406 शहरांमध्ये पोहोचली आहे. 5G रोलआउटच्या स्पीडमध्ये रिलायन्स जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्या खूप मागे राहिल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ