¡Sorpréndeme!

Gudi Padwa 2023 Wishes: गुढी पाडवा सणानिमित्त खास शुभेच्छा संदेश, पाहा

2023-03-22 96 Dailymotion

हिंदू बांधवांसाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा खास असतो. गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाणार्‍या या दिवशी शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो. मराठी बांधवांचं देखील नववर्ष या दिवसापासून सुरू होते. यंदा गुढीपाडव्याला शालिवान शके 1945 ची सुरूवात होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ