¡Sorpréndeme!

Budget Session: सत्ताधारी आमदारांकडून वादग्रस्त विधानं; अजितदादांनी घेतला समाचार

2023-03-20 12 Dailymotion

राज्यात एकीकडे शेतकरी संकटात आहे. तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. असं असतानाच सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना सुनावलं. आमदार संजय गायकवाड यांनी राज्यातल्या ९५ % सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामची कमाई असते, असं विधान केलं होतं त्यावर अजित पवार बोलत होते.