¡Sorpréndeme!

Sachin Tendulkar: 'जाणता राजा' नाटकाच्या प्रयोगाला सचिनची हजेरी, आशिष शेलारांकडून सत्कार

2023-03-19 8 Dailymotion

Sachin Tendulkar: 'जाणता राजा' नाटकाच्या प्रयोगाला सचिनची हजेरी, आशिष शेलारांकडून सत्कार

जाणता राजा महानाट्याच्या पाचव्या प्रयोगाला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांनी 'सचिन..सचिन' अशा घोषणा दिल्या. यावेळी बोलताना 'शाळेत इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली आणि क्रिकेटची सुरुवात शिवाजी पार्क पासून झाली' अशी भावना सचिन तेंडुलकरने व्यक्त केली