UK Ban TikTok: इंग्लडने टिकटॉकवर घातली बंदी, सरकारी उपकरणांवर वापरता येणार नाही अॅप
2023-03-17 2 Dailymotion
भारत, अमेरिका आणि डेन्मार्कनंतर आता इंग्लडनेही शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.कॅनडा सरकारनेही शॉर्ट फॉर्म व्हिडीओ अॅप टिकटॉक वर बॅन लावला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ