¡Sorpréndeme!

आधार अपडेटसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे; नेमकी सुविधा काय? | UIDAI | Aadhaar Card

2023-03-16 1 Dailymotion

आधार कार्ड अपडेटसाठी लागणारं शुल्क भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने रद्द केलं आहे. गेल्या १० वर्षांपासून ज्यांनी आपलं आधार कार्ड अपडेट केलं नसेल त्यांनी ते करून घ्यावं, अंस आवाहन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केलं आहे. या मोफत सुविधेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ