¡Sorpréndeme!

Ajit Pawar : 'आम्ही ९ वाजता इथं येऊन बसायचो आणि..'; आमदारांच्या गैरहजेरीवरून अजित पवार संतापले

2023-03-15 0 Dailymotion

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बुधवारी (१५ मार्च) सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाच्या मंत्र्यांवर प्रचंड संतापले. लक्षवेधी मांडण्यासाठी मंत्री वाट पाहत असूनही सरकारचे सहा मंत्री गैरहजर होते, हा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी या मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांसह इतर शिंदे गटातील आमदारांवरही हल्लाबोल केला