¡Sorpréndeme!

Ambadas Danve: '...म्हणून आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला'; जुन्या पेन्शनच्या संदर्भात दानवे आक्रमक

2023-03-14 0 Dailymotion

Ambadas Danve: '...म्हणून आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला'; जुन्या पेन्शनच्या संदर्भात दानवे आक्रमक

'जुना पेन्शनविषयी तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. ११००० कर्मचारी संपावर गेले असूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोंड उघडायला तयार नाहीयेत. आम्ही आता अभ्यास करू असे सरकार म्हणत आहे. म्हणून आम्ही सर्वांनी आज कामकाजावर बहिष्कार टाकला आहे' अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली