Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas निमित्त महाराजांबद्दल 10 प्रमुख तथ्ये, जाणून घ्या
2023-03-10 2,399 Dailymotion
11 मार्च हा संभाजी बलिदान दिवस म्हणून महाराजांना अभिवादन केले जाते. छत्रपती संभाजी राजे भोसले, थोर मराठा राजा शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र, यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ