गोष्ट मुंबईची: भाग १०२ - मुंबईतील पिलो लाव्हाचे हे ठिकाण जगातील महत्त्वाचे भौगोलिक आश्चर्यच
2023-03-10 1 Dailymotion
पिलो लाव्हा आढळतो, याचाच अर्थ या ठिकाणी पूर्वी समुद्र होता. कारण खाऱ्या पाण्यामध्ये झालेल्या एका विशिष्ट महत्त्वाच्या घटनेमधूनच पिलो लाव्हा तयार होतो. याचाच अर्थ समुद्र आणि मुंबई हे नाते काही लाख वर्षे जुने आहे