¡Sorpréndeme!

Savitribai Phule Punyatithi 2023: भारतीय समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करा अभिवादन

2023-03-10 165 Dailymotion

भारतीय समाजसुधारक, मुलींना शिक्षणाची कवाडं खुली करून देणार्‍यांपैकी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आज 10 मार्चला स्मृतिदिन आहे. वित्रीबाईंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही खास मराठमोळी WhatsApp Status, Facebook Messages सोशल मिडीयाद्वारे शेअर करून आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा द्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ