¡Sorpréndeme!

'गँग्स ऑफ वास्सेपूर'ची खरी गोष्ट काय?; जाणून घ्या! गोष्ट पडद्यामागची: भाग ४७ | Gangs of Wasseypur

2023-03-10 566 Dailymotion

गोष्ट पडद्यामागची या मालिकेच्या या भागात आपण जाणून घेणारं आहोत 'गँग्स ऑफ वास्सेपूर' या चित्रपटाबद्दल. या भागात काय होती खऱ्याखुऱ्या वासेपूरची गोष्ट? वास्सेपूर गावाला 'वास्सेपूर' हे नाव कसं पडलं? चित्रपटातील पात्र ही खरीखुरी पात्र आहेत की काल्पनिक? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.. चला तर मग जाणून घेऊयात 'गँग्स ऑफ वास्सेपूर' च्या पडद्यामागची गोष्ट.