¡Sorpréndeme!

Raj Thackeray: भाषणाआधी घोषणाबाजी करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंचा टोला

2023-03-10 125 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाण्यात आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (९ मार्च) जोरदार टोलेबाजी केली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रचंड उत्साहाने त्यांच्या नावाच्या घोषणा देणाऱ्या मनसैनिकांवरच मिश्किल टिपण्णी केली. तसेच एक विनोद सांगत त्यांना टोला लगावला.