¡Sorpréndeme!

Raj Thackeray on Sandeep Deshpande: “माझ्या मुलांचं रक्त…”; राज ठाकरेंचा हल्लेखोरांना आक्रमक इशारा

2023-03-10 0 Dailymotion

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडे हल्ला झाला होता. शिवाजी पार्कमध्ये मॉर्निग वॉकला गेल्या एका टोळक्याने स्टम्प आणि बॅटने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी तीन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.