¡Sorpréndeme!

Maharashtra Budget 2023-24: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असे मिळणार १२ हजार रुपये

2023-03-09 0 Dailymotion

अर्थमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर देत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२००० रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत.