¡Sorpréndeme!

अजितदादांच्या प्रश्ननावर उत्तर देताना मुख्यमंत्री संतापले?; नेमकं काय घडलं? | Eknath Shinde

2023-03-09 2 Dailymotion

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना घेरलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाफेडच्या कांदा, हरभरा खरेदीवरून प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत डिवचलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखं आपण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली नाहीत, असं म्हणत आगपाखड केली.