¡Sorpréndeme!

Spruha Joshi Poem on Women's Day: महिला दिनानिमित्त स्पृहा जोशीने कवितेतून दिला खास संदेश

2023-03-08 4 Dailymotion

आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. यानिमित्त सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारही आज विविध पोस्ट्स शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री, कवीयित्री स्पृहा जोशी हिने तिने लिहिलेली एक खास कविता ऐकवत महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचबरोबर तिने त्यातून एक महत्वाचा संदेशही दिला आहे.