राजश्री मराठी आणि झी मराठीची होळी पार्टी अगदी दणक्यात साजरी झाली. यावेळी होळीच्या गाण्यांवर झालेल्या Hook Step Challenge मध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी की दार उघड बये टीम जिंकली हे पहा या खास व्हिडीओमध्ये.