¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray in Khed: जय शाहांचं नाव घेत ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

2023-03-06 680 Dailymotion

शिवगर्जना यात्रेनिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, शिंदे गट ते भाजपावर चौफेर टीकेचे बाण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाह वडिलांसारखे असल्याचं एका सभेत म्हटलं होतं. हाच धागा पकडत ठाकरेंनी जय शाहांचा उल्लेख करत गंमतीने एक किस्सा यावेळी सांगितला.