कांद्याचे भाव गडगडल्याने आगोदर हवालदील झालेला नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा गोत्यात आला आहे. कांदा उत्पादकच नव्हे तर जवळपास सर्वच शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ