¡Sorpréndeme!

Supriya Sule: 'सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं', विजय शिवतारेंनी केला व्हिडीओ शेअर

2023-03-05 1 Dailymotion

Supriya Sule: 'सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं', विजय शिवतारेंनी केला व्हिडीओ शेअर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.