¡Sorpréndeme!

Vikhe Patil on Balasaheb Thorat: 'मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणत विखे पाटलांची थोरातांवर सडकून टीका

2023-03-05 1 Dailymotion

Vikhe Patil on Balasaheb Thorat: 'मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणत विखे पाटलांची थोरातांवर सडकून टीका

भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. “२०२४ मध्ये शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल,” या थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना विखेंनी “त्यांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,” असा टोला लगावला. ते सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते