¡Sorpréndeme!

Weather Update: राज्यभरात तापमानात वाढ, 5 ते 7 मार्च दरम्यान पावसाची शक्यता- Report

2023-03-03 3 Dailymotion

हिवाळी हंगाम संपल्यानंतर आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात तापमान वाढण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ