¡Sorpréndeme!

Assembly Budget Session: गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; बॅनर दाखवत घोषणाबाजी

2023-03-02 1 Dailymotion

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी', 'रद्द करा रद्द करा... गॅस दरवाढ रद्द करा' अशा घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी दिल्या.