¡Sorpréndeme!

Kasba Bypoll: '१० हजारांच्या फरकाने रवींद्र धंगेकर विजयी होतील'; Rupali Thombare यांची प्रतिक्रिया

2023-03-02 1 Dailymotion

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच कसब्यातील मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ उपस्थित झालेल्या राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरे यांनी. '१० हजार मतांच्या फरकाने धंगेकर हे निवडून येतील' असा विश्वास दर्शवला.