¡Sorpréndeme!

Pimpri Chinchwad Bypoll: मतमोजणीला सुरवात होताच Ashwini Laxman Jagtap यांचे आमदार म्हणून फलक

2023-03-02 50 Dailymotion

चिंचवड पोटनिवडणूक जिंकणार असा विश्वास भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला आहे. आज चिंचवड मतदारसंघातील आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी चे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे विरुद्ध भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप अशी लढत पाहायला मिळत आहे. मतदान मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निकाल हाती येण्याआधीच पिंपरी- चिंचवड शहरात विविध ठिकाणी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार म्हणून फ्लेक्स झळकले आहेत.

रिपोर्टर: कृष्णा पांचाळ