¡Sorpréndeme!

GST collection: महसूल संकलनात 12 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्रातून तब्बल 22,349 कोटी इतका जीएसटी जमा

2023-03-01 65 Dailymotion

फेब्रुवारी महिन्यात महसूल संकलनात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 12 टक्क्यांनी वाढ होऊन 1.49 लाख कोटींवर पोहोचले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ