¡Sorpréndeme!

Mumbai: ठाकुर्लीतील ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील तीन जिल्ह्यातून दीड वर्ष तडीपार

2023-02-28 2 Dailymotion

मानपाडा पोलीस ठाण्यात एका चौकशी प्रकरणात येऊन तेथे पोलीस अधिकारी नाही हे पाहून पोलिस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून रील शूट केले आणि समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या ठाकुर्लीतील विकासक आणि रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी (५१) याला पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन १८ महिन्यांसाठी ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.#manpada #dombivali #dombivli #reels #reel #mumbai #reelstar