¡Sorpréndeme!

Sanjay Raut on CM Shinde: '...म्हणून मुख्यमंत्री खोटं बोलतायेत'; संजय राऊतांची शिंदेंवर टीका

2023-02-27 0 Dailymotion

Sanjay Raut on CM Shinde: '...म्हणून मुख्यमंत्री खोटं बोलतायेत'; संजय राऊतांची शिंदेंवर टीका

'मुख्यमंत्री खोट बोलत असून ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासुन त्यांच्या तोडांला रक्त लागले आहे' अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 'कोणावरही राजकीय सुडाने कारवाया करायच्या नाहीत. हे आमच्या सरकारचं धोरण होतं, ते आम्ही राबवलं. आवाज उठवणाऱ्यांना अटक करायची, त्यांना जामीन मिळवून द्यायचा नाही, केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा हे बेफामपणे सुरू आहे. दिल्लीत, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडमध्येही हेच सुरू आहे' अशी टीका करत निशाणाही त्यांनी भाजपा आणि राज्यसरकारवर साधला.