¡Sorpréndeme!

Chinchwad Byelection: अमोल कोल्हेंच्या 'त्या' व्हिडीओवर राहुल कलाटेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

2023-02-26 3 Dailymotion

Chinchwad Byelection: अमोल कोल्हेंच्या 'त्या' व्हिडीओवर राहुल कलाटेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात शिट्टी वाजवत अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याची चर्चा होती. यावर कलाटेंना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्हिडीओविषयी आपल्याला काही माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर अमोल कोल्हे आणि आपण आधीपासूनचे मित्र आहोत, असंही ते म्हणाले.