¡Sorpréndeme!

Kasba Byelection 'हिंदू महासंघ विजयी होईल'; Anand Dave यांनी व्यक्त केला विश्वास

2023-02-26 1 Dailymotion

Kasba Byelection 'हिंदू महासंघ विजयी होईल'; Anand Dave यांनी व्यक्त केला विश्वास

कसबा मतदारसंघात युती आणि आघाडीबद्दल मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पैशांचा पूर आणला गेला, मग त्यांच भांडवल केलं गेलं हे मतदारांना आवडलेल नाही. त्यामुळे विजय हिंदू महासंघाचा होईल, असा विश्वास उमेदवार आनंद दवे यांनी व्यक्त केला आहे.भाजपाकडून पैशांचा वापर करण्यात आला असून याविरोधात आपला लढा सुरूच राहील असंही ते म्हणाले.